बाईपण भारीच भावा | Baipan bharich bhava

बाईपण भारीच भावा | Baipan bharich bhava

2023 मध्ये बाईपण भारी देवा ( Baipan bhari deva ) हा एक मराठी चित्रपट येऊन गेला. समस्त महिला वर्गानी तर हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आणि बघता बघता सुपरहिट झाला. विशेषतः त्यातले टायटल सॉंग सगळ्यांनाच आवडले आणि ते खरोखर ठेका धरायला लावणारे होते. कथानकातील सहा बहिनीपैकी प्रत्येक स्त्री ही वेगळी होती, प्रत्येकीचा स्वभाव, आवडीनिवडी, आणि … Read more

वडापाव | Vadapav

वडापाव | Vadapav

आम्ही शाळेत असताना गावाकडे हॉटेल मध्ये फक्त मिसळ, भजी आणि भेळ हेच खाद्य पदार्थ मिळायचे. वडापाव ( Vadapav ) हा प्रकार कधी ऐकला पण नव्हता आणि खाल्ला पण नव्हता. एकदा वडिलांबरोबर गावाला जात असताना आम्हाला शिरूरमध्ये एक ओळखीचा पाहुणा भेटला. चहा पिण्यासाठी त्यांनी आम्हाला हॉटेल मध्ये नेले. पाहुण्यांनी मला विचारले तू काय खाणार, मी आपलं … Read more

कण कण में है भगवान | God is everywhere

भगवंत सगळीकडे आहे (God is everywhere ) असे आपण कायम ऐकत आलेलो आहे .सृष्टीतल्या प्रत्येक वस्तू आणि अणु रेणू मध्ये ईश्वर आहे अशी आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे. भक्त प्रल्हादाला तो सगळीकडे दिसत होता म्हणून त्याच्यासाठी तो खांबातून बाहेर आला हे आपण ऐकले आहे . जसा आपण विश्वास ठेवतो तसे आपल्याला पुरावे मिळतात. जशी दृष्टी … Read more

साडेसाती म्हणजे काय | What is Sadesati

साडेसाती म्हणजे काय | What is Sadesati

साडेसाती (Sadesathi ) हा काय प्रकार आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते तर त्याबद्दल या लेखात आपण माहिती जाणून घेऊया. अंतराळातील प्रत्येक ग्रह गोलाचा पृथ्वीवर आणि तेथील जीवसृष्टीवर परिणाम होत असतो. जसे की सूर्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश मिळतो, वनस्पतींच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो, कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात D जीवनसत्व निर्माण होण्यास मदत होते आणि अती प्रखर … Read more

ऐश्वर्य दाता शुक्र | Venus

कुंडली मध्ये शुक् ( venus) हा एक महत्वाचा ग्रह आहे. ऐश्वर्य, संपन्नता, सौंदर्य, कला, उंची वस्त्र,हिरे,अलंकार, सुगंधी द्रव, वाहन यांचा कारक मनाला जातो. जेथे शुक्राचा प्रभाव असतो तेथे सुंदरता,स्वछता आणि ऐश्वर्य पाहायला मिळते. आकाशात शुक्र ग्रह तेजस्वी, सुंदर आणि उठून दिसतो म्हणून रुपवान स्त्रीला शुक्राच्या चांदनीची उपमा दिली जाते. शुक्र आणि समृद्धी यांचे जवळचे नाते … Read more