ऑस्ट्रेलियातील Coffs Harbour शहर, केळीच्या बागा आणि तेथील पंजाबी शेतकरी 

ऑस्ट्रेलियातील Coffs Harbour शहर, केळीच्या बागा आणि तेथील पंजाबी शेतकरी 

सिडनी शहरापासून सर्वसाधरण 550 km अंतरावर हे शहर वसलेले आहे. विमान, रेल्वे, आणि हायवे या तिन्ही मार्गानी आपण तिथे पोहचू शकतो. एका बाजूला सुंदर अशा हिरव्यागार डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला निळाशार पसरलेला अथांग समुद्र आहे आणि या दोन्हीच्या मध्ये पॅसिफिक हायवेला लागून हे शहर पसरलेले आहे. तेथील उंच डोंगरावरच्या दोन लूक आऊट पॉइंट वरून … Read more

ऑस्ट्रेलियातील मधुमक्षिका पालन | Beekeeping in Australia

ऑस्ट्रेलियातील मधुमक्षिका पालन | Beekeeping in Australia

कामानिमित्त मला Glen Innes या ऑस्ट्रेलियातल्या एका छोट्या शहरात राहण्याचा योग आला . जेमतेम पाच हजार लोक वस्ती असलेलं एक थोडंसं प्रगत आणि सुंदर खेडेगाव, सिडनी पासून 650 किलोमीटर वर आहे. पर्यटन आणि शेती हीच उत्पन्नाची दोन मुख्य साधने आणि छोटे मोठे व्यवसाय आहेत. इंटरनेटच्या कामानिमित्त तेथील एका व्यक्तीच्या घरी जाण्याचा योग आला. ब्रेट विल्सन … Read more

Inverell – The Sapphire City | नीलम रत्नांचे शहर

Inverell - The Sapphire City | नीलम रत्नांचे शहर

ऑस्ट्रेलियातील Glen Innes या गावात कामानिमित्त काही दिवसांसाठी रहात असतांना तेथून जवळ असलेल्या  Inverell या शहरात मला रोज जावे लागत असे . इन्व्हरल हे 1856 मधे एका नदीच्या काठावर स्थापन झालेलं गाव सिडनी पासून सर्वसाधारण 650 Km वर आहे. लोकसंख्या सोळा हजाराच्या आसपास असून याला जिल्ह्याचा दर्जा मिळालेला आहे. या शहराला सफायर सिटी  म्हणजे नीलम … Read more

SMART शेती 

SMART शेती 

गेल्या आठवड्यात आम्ही सिडनी जवळच्या एका फार्म ला भेट दिली, अंदाजे 5-6 एकारात हे फार्म असेल. दोन तीन प्रकारच्या सूर्यफूलांचे प्लॉट पहायला मिळाले आणि थोडीफार गव्हाची शेती होती. फार्म तसें छोटेच होते कारण याआधी आम्ही 100 – 200 एकरात सूर्यफूल शेती पहिली होती पण या फार्मचे मला थोडे विशेष वाटले. कारण.शेती मालकाने स्वतःच्या फार्मची वेबसाईट … Read more