कण कण में है भगवान | God is everywhere

भगवंत सगळीकडे आहे (God is everywhere ) असे आपण कायम ऐकत आलेलो आहे .सृष्टीतल्या प्रत्येक वस्तू आणि अणु रेणू मध्ये ईश्वर आहे अशी आपल्या हिंदू धर्माची मान्यता आहे. भक्त प्रल्हादाला तो सगळीकडे दिसत होता म्हणून त्याच्यासाठी तो खांबातून बाहेर आला हे आपण ऐकले आहे . जसा आपण विश्वास ठेवतो तसे आपल्याला पुरावे मिळतात. जशी दृष्टी … Read more

साडेसाती म्हणजे काय | What is Sadesati

साडेसाती म्हणजे काय | What is Sadesati

साडेसाती (Sadesathi ) हा काय प्रकार आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते तर त्याबद्दल या लेखात आपण माहिती जाणून घेऊया. अंतराळातील प्रत्येक ग्रह गोलाचा पृथ्वीवर आणि तेथील जीवसृष्टीवर परिणाम होत असतो. जसे की सूर्यामुळे पृथ्वीवर सूर्यप्रकाश मिळतो, वनस्पतींच्या वाढीसाठी त्याचा उपयोग होतो, कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्या शरीरात D जीवनसत्व निर्माण होण्यास मदत होते आणि अती प्रखर … Read more

ऐश्वर्य दाता शुक्र | Venus

कुंडली मध्ये शुक् ( venus) हा एक महत्वाचा ग्रह आहे. ऐश्वर्य, संपन्नता, सौंदर्य, कला, उंची वस्त्र,हिरे,अलंकार, सुगंधी द्रव, वाहन यांचा कारक मनाला जातो. जेथे शुक्राचा प्रभाव असतो तेथे सुंदरता,स्वछता आणि ऐश्वर्य पाहायला मिळते. आकाशात शुक्र ग्रह तेजस्वी, सुंदर आणि उठून दिसतो म्हणून रुपवान स्त्रीला शुक्राच्या चांदनीची उपमा दिली जाते. शुक्र आणि समृद्धी यांचे जवळचे नाते … Read more

चंद्र – कुंडलीचा आत्मा | Moon

चंद्र ( Moon ) हा कुंडलीतला महत्वाचा ग्रह आहे, चंद्राला कुंडलीचा आत्मा मानला जातो. मन, गोरा रंग, आई, चांदी, मोती, द्रव पदार्थ,दूध फळे, वनस्पती, जलाशय, सागर, पांढऱ्या रंगाच्या वस्तू यांचा कारक आहे. तसेच शांतीचे प्रतीक असलेली पांढरी कबुतरं आणि पांढरी वस्त्र हे सुद्धा चंद्राशी संबंधीत आहे.ज्या स्त्रीयांना भाऊ नाही त्या स्त्रीया चंद्राला भाऊ मानून ओवाळतात … Read more

जन्मतःच साडेसाती | Sadesathi

जन्मतःच साडेसाती | Sadesathi

एखाद्या बालकाचा जन्म होतानाच जर त्याच्या राशीत किंवा राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीत शनी असेल तर त्याला जन्मतःच साडेसाती (sadesathi)आहे असे म्हणतात. अशा बालकाचा जन्म होताना प्रसूती काळात मातेला त्रास होतो किंवा काही अडचणी उद्भवतात. जन्मतःच साडेसाती असलेल्या बालकांना बऱ्याच वेळा मातृ सुखाला परके व्हावे लागते किंवा अशा बालकांना आई पासून दूर राहण्याचे योगही येतात. … Read more