Some Universal truth | काही वैश्विक सत्य

Some Universal truth | काही वैश्विक सत्य

जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती आपोआप आपल्यापासून दूर जाते, हरवते किंवा नष्ट होते. विश्वाकडून तशी परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्या प्रवाहात आपण ओढले जातो हे एक Universal Truth म्हणजेच सृष्टीचा एक नियम आहे. मनापासून आवडणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात अधिक अधिक वृद्धिंगत होत जातात मग ते नातं, व्यवसाय, नोकरी, छंद काहीही असो.वरील नाआवडीचा नियम … Read more

भाग्य | LUCK

भाग्य | LUCK

भाग्य ( Luck ) हे प्रत्येकाच्या पूर्वजन्माच्या कर्मफला ठरले जाते. जन्म कुंडलीतले नववे स्थान, भाग्य स्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानातील ग्रह, राशीं, भाग्य स्थानाचा स्वामी आणि भाग्य स्थानावर असणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्टी यावरून त्या व्यक्तीच्या भाग्याचे आकलन होते. प्रत्येक व्यक्ती, प्राणी, वास्तू, वनस्पती, शहर, देश यांना आपापले भाग्य ( Luck) असतें आणि भाग्य हे … Read more

चिंता करण्याची सवय गेली की ईश्वर मदत करतो | Stop worrying

चिंता करण्याची सवय गेली की ईश्वर मदत करतो | Stop worrying

चिंता करण्याची सवय गेली की ईश्वर मदत करतो ( Stop worrying, God will help you ) या वचनाचा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलेला आहे कदाचित तुम्हालाही याचा अनुभव कधीतरी आला असेल.काही वर्षांपूर्वी मला एका पुस्तकाचे पान कचऱ्यात सापडले होते आणि त्यावर वरील वाक्य माझ्या वाचण्यात आले . या सत्य वचनाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला … Read more

जे चिंती परा ते येई घरा | Think better for Others

जे चिंती परा ते येई घरा | Think better for Others

असे म्हटले जाते की, आपण दुसऱ्या बद्दल जो विचार करतो तशाच गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. ( Think better for others ) अध्यात्मामध्ये असा ही एक नियम आहे की, जो बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवास येतो. अनेक लोकांच्या फायद्यासाठी केलेला कोणताही विचार किंवा कृती तात्काळ फळाला येते किंवा त्याला अनेक मार्गांनी मदत मिळते. परोपकाराने … Read more

Annadan – The Best Charity | अन्नदान – श्रेष्ठ दान 

Annadan - The Best Charity

Annadan – The Best Charity: “अन्न हेच पूर्णब्रम्ह” या एका वाक्यात पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. अन्न ही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची महत्वाची गरज आहे. उदा., मानव, पशु, पक्षी, वनस्पती, कीटक इ. हिंदू संस्कृती मध्ये अन्न दानाला खुपच महत्व दिले गेलेले आहे. नर्मदाकाठी परिक्रमा करणाऱ्यांना जेऊ घालण्यासाठी लोकं अक्षरशः मागे लागतात. पंढरीच्या दिंडीला … Read more