बाईपण भारीच भावा | Baipan bharich bhava

2023 मध्ये बाईपण भारी देवा ( Baipan bhari deva ) हा एक मराठी चित्रपट येऊन गेला. समस्त महिला वर्गानी तर हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आणि बघता बघता सुपरहिट झाला. विशेषतः त्यातले टायटल सॉंग सगळ्यांनाच आवडले आणि ते खरोखर ठेका धरायला लावणारे होते. कथानकातील सहा बहिनीपैकी प्रत्येक स्त्री ही वेगळी होती, प्रत्येकीचा स्वभाव, आवडीनिवडी, आणि … Read more

वडापाव | Vadapav

वडापाव | Vadapav

आम्ही शाळेत असताना गावाकडे हॉटेल मध्ये फक्त मिसळ, भजी आणि भेळ हेच खाद्य पदार्थ मिळायचे. वडापाव ( Vadapav ) हा प्रकार कधी ऐकला पण नव्हता आणि खाल्ला पण नव्हता. एकदा वडिलांबरोबर गावाला जात असताना आम्हाला शिरूरमध्ये एक ओळखीचा पाहुणा भेटला. चहा पिण्यासाठी त्यांनी आम्हाला हॉटेल मध्ये नेले. पाहुण्यांनी मला विचारले तू काय खाणार, मी आपलं … Read more

होय, झाडांनाही भावना असतात | Yes , Plants have feelings

होय, झाडांनाही भावना असतात | Yes , Plants have feelings

होय, झाडांनाही भावना असतात , Yes , Plants have feelings . भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी प्रयोग करून सिद्ध केले होते की वनस्पतींनाही भावना असतात . झाडांनाही भीती, प्रेम, दया, राग या गोष्टी कळतात. पूर्वीच्या काळी आयुर्वेदिक औषधें बनविणारे वैद्य, एखादे औषध बनवायचे असल्यास आधी जाऊन झाडाला गंध अक्षदा लावून आमंत्रण देत असत आणि मग … Read more

बूमरॅंग | Boomerang

बूमरॅंग | Boomerang

ऑस्ट्रेलियामधील आदिवासी लोकं हे लाकडी शस्त्र वापरतात की जे फेकल्यानंतर परत माघारी येते, त्यालाच ते बूमरॅंग ( Boomerang) म्हणतात. तेथूनच हा शब्द सगळीकडे प्रचलित झाला. आपला एखादा विचार, मुद्दा किंवा डाव जेव्हा आपल्यावरच पलटतो त्याला आपण बूमरॅंग झाले असे म्हणतो..दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण एखादा चांगला किंवा वाईट विचार दुसऱ्यांबद्दल करतो तोच विचार किंवा परस्थिती आपल्यावर … Read more

मन का हुआ तो अच्छा, नही हुआ तो और अच्छा, क्योंकी वो भगवान के मन का होता है

मन का हुआ तो अच्छा, नही हुआ तो और अच्छा, क्योंकी वो भगवान के मन का होता है

पुण्यात तरुणांसाठी ( अंदाजे 1996-97) साली गणेश कला क्रीडा मंच येथे त्यावेळच्या शिवसेना सरकार तर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याचे नावच ( जिगर 2000) असे होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचलेल्या प्रसिद्ध व्यक्तींकडून तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी दररोज दोन वक्त्यांची भाषणं होत असत . आशा भोसले, सुनील गावसकर, नीलकंठ कल्याणी, बी जी शिर्के, डी एस … Read more