Take a break | थोडासा ब्रेक घ्या 

Take a break | थोडासा ब्रेक घ्या 

बऱ्याच वेळा एखादी वस्तू शोधूनही सापडत नाही, एखाद्याचे नाव खुप प्रयत्न करूनही आठवत नाही, काही प्रश्न खुप प्रयत्न करूनही सोडविता येत नाही. तुम्ही एखादा लेख, पत्र, कविता, अर्ज, किंवा पुस्तक लिहायला घेतले आणि काहीच सुचत नाही अशा वेळेस एक काम करा, फक्त थोडासा ब्रेक घ्या , Just take a break. जे काय करता ते सगळं … Read more

माणसाच्या मनाचे प्रतिबिंब दिसते त्याच्या कृतीतून | Thought reflection

माणसाच्या मनाचे प्रतिबिंब दिसते त्याच्या कृतीतून | Thought reflection

माणसाच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब Thought reflection त्याच्या कृतीतून दिसून येते हे आपण दैनंदिन जीवनात नेहमीच पाहत असतो किंवा आपल्याला ते अनुभवायला मिळते घराच्या छता मधून आलेली एक उन्हाची तिरिप किंवा बंद खिडकीतून आलेल्या सूर्याच्या एका किरणावरून आपल्याला समजते की बाहेर सूर्य उगवलेला आहे, तसेच एखाद्याची एक सवय, किंवा लकब माणसाचा खरा स्वभाव सांगून जाते . … Read more

कल किसने देखा हैं..? Who has seen the future

कल किसने देखा हैं..? Who has seen the future

दैनंदिन जीवन जगताना आपण माणसं खुप धावपळ करत असतो. बऱ्याच वेळेला प्रकृतीची हेळसांड करून किंवा अनेक प्रकारचे त्याग करूनही काहीजण जगत असतात, कारण काय तर आज त्रास काढला तर उद्या चांगले दिवस येतील अशी त्यांची धारणा असतें. कंपनी क्षेत्रात असताना खूप ओव्हर टाइम करणारी काही लोकं मी पहिली आहेत. दररोज 16 तास काम करून त्यांच्या … Read more

Suggestions | सूचना

Suggestions | सूचना

जशी संगत आणि सहवास आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजवतात त्याचप्रमाणे सूचना (Suggestions) सुद्धा आपल्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावतात. आपण हिप्नॉटिझम ( संमोहन ) चा कार्यक्रम जर स्टेजवर, टीव्ही किंवा YouTube वर पाहिला असेल तर आपल्याला सूचनेचे महत्व चांगल्या पद्धतीने समजेल. या कार्यक्रमात प्रयोगकर्ता प्रेक्षकातून एखाद्या व्यक्तीला स्टेज वर बोलावून त्याला काही मिनिटात संमोहन अवस्थेत … Read more

संगत आणि सहवास | Sangat ani Sahavas

संगत आणि सहवास | Sangat ani Sahavas

संगत म्हणजेच सहवास, Sangat ani Sahavas यांचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम दिसून येतो . जशी आपली संगत असतें तशी आपल्या जीवनाला दिशा मिळते आणि दुसर्यांच्या सूचनांचे पालन आपण जसे करू तसे आपन बनत जातो. आपल्याला ज्या लोकांचा सहवास लाभतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनाला दिशा किंवा कलाटणी मिळते. वडिलधाऱ्या माणसांकडून आपण नेहमी ऐकत आलोय की चांगल्या … Read more