जे चिंती परा ते येई घरा | Think better for Others

जे चिंती परा ते येई घरा | Think better for Others

असे म्हटले जाते की, आपण दुसऱ्या बद्दल जो विचार करतो तशाच गोष्टी आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करत असतो. ( Think better for others ) अध्यात्मामध्ये असा ही एक नियम आहे की, जो बऱ्याच वेळा आपल्याला अनुभवास येतो. अनेक लोकांच्या फायद्यासाठी केलेला कोणताही विचार किंवा कृती तात्काळ फळाला येते किंवा त्याला अनेक मार्गांनी मदत मिळते. परोपकाराने … Read more

Annadan – The Best Charity | अन्नदान – श्रेष्ठ दान 

Annadan - The Best Charity

Annadan – The Best Charity: “अन्न हेच पूर्णब्रम्ह” या एका वाक्यात पूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे. अन्न ही पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची महत्वाची गरज आहे. उदा., मानव, पशु, पक्षी, वनस्पती, कीटक इ. हिंदू संस्कृती मध्ये अन्न दानाला खुपच महत्व दिले गेलेले आहे. नर्मदाकाठी परिक्रमा करणाऱ्यांना जेऊ घालण्यासाठी लोकं अक्षरशः मागे लागतात. पंढरीच्या दिंडीला … Read more

Happy Man in Today’s World | आजच्या जगातील सुखी माणूस

Happy Man in Today's World

Happy Man in Today’s World: आज-काल खरा सुखी माणूस शोधून सापडणे तसे अवघडच म्हणावे लागेल. प्रत्येकजण कोणत्याना कोणत्या गोष्टीत असमाधानी असतोच. एखाद्याची एक बाजू चांगली असेल तर दुसऱ्या बाजूत कोठे तरी उणेपणा जाणवतो. सगळ्या दृष्टीने परिपूर्ण माणूस सापडणे तसें कठीणच. आपण म्हणतो सुख हे मानण्यावर आहे पण अशी विचारसरणी असणारी किती लोकं सापडतील? अगदीच नगण्य. … Read more

What’s in a Name | नावात काय आहे

What's in a Name | नावात काय आहे

What’s in a name ? नावात काय आहे हे आपण आत्तापर्यंत बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहे . एखादा व्यवसाय, प्रॉडक्ट, पुस्तक, चित्रपट किंवा जन्मलेले लहान मुल यांना आपण एखादं नाव देतो तेव्हा ते नाव सुरवातीला अगदी सामान्यच असतें . त्या नावाला ना कसली प्रसिद्धी असते ना कसले वलयं असतें. पुढे जाऊन त्या नावाने काय दिवे … Read more

What Will People Say | लोक काय म्हणतील?

What Will People Say | लोक काय म्हणतील?

लोक काय म्हणतील ? हा प्रश्न आपल्याकडे बऱ्याच जणांना पडलेला असतो अनेक प्रगत देशांमध्ये लोक काय म्हणतील याचा सहसा कोणी विचार करत नाही त्यामुळे त्यांना सामाजिक त्रास फारसा होत नाही. कोणी कसे ही रहा, कसलेही कपडे घाला, कोणताही नोकरीधंदा करा , कोणाला काही फरक पडत नाही आणि कोणी त्याची दखलही घेत नाही. तसेच कोणी कोणाच्या … Read more